स्वपाकघरातील टिप्स

 


आज  आपण उपयोगी असणाऱ्या आणि वेळ वाचणाऱ्या छोट्या छोट्या  स्वपाकघरातील टिप्स बघणार आहोत.


. सफाचंद कापल्यावर लगेच काही वेळात काळे पडते त्यासाठी सफरचंदला थोडेसे मीठ लावावे .

 

. हिरवी मिरचीची देठ काढून मग मिरची फ्रिज मध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते.

 

. मातीच्या भांड्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते.

 

. भेंडीची भाजी बनवताना त्यात थेंब लिंबू घाला भेंडी चिकट होत नाही. 

 

. भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यातमध्ये काही लिंबाचा रस टाका.

 

. फ्रिज मध्ये वास येत असेल तर पेपरचा गोळा करून ठेवावा त्यामुळे फ्रिजमधील वास निघून जाईल.

 

Comments

Popular posts from this blog

Healthy snacks

Health tips

makeup kit